महिला कबड्डी विश्वचषक २०१२

स्पर्धेचे नाव- महिला कबड्डी विश्वचषक

आयोजक देश- भारत

पर्व- पहिले

ठिकाण- पटना, बिहार

स्पर्धेचा प्रकार- साखळी फेरी

काळ- १ मार्च २०१२ ते ४ मार्क २०१२

सहभागी देशांची संख्या- १६

सहभागी देश- अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, इराण, इटली, जपान, किर्गिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, यूनाइटेड किंगडम, तुर्कमेनिस्तान, मेक्सिको

विजेते- भारत

उपविजेते- इराण