घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाचे थीम सॉंग रिलीज.
घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने…
घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पर्व ३ मधील सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू; घ्या जाणून…
घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित पार्वतीबाई बाबाजी सावंत फाउंडेशन पुरस्कृत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने…
करोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या कबड्डी स्पर्धेला स्थगिती
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यजमान पदाखाली मुंबई महानगरपालिकाच्या…
रोगापेक्षा इलाज भयंकर…
- शारंग ढोमसे
६६ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचा महिला संघ साखळीतच गारद झाल्यानंतर,या अपयशास…
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे एन.टी.पी.एस. नंदुरबार संघाला विजेतेपद
परभणी (मानवत) येथे झालेल्या “छञपती चषक” निमंञीत राज्यस्तरीय पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे पुरूष गटाचे अजिंक्यपद…
चिंचपोकळीत रंगणार मोसमातील पहिली राज्यस्तरीय कुमार गट “चिंतामणी चषक” कबड्डी…
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या व मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने चिंचपोकळी सार्वजनिक उसत्व मंडळ…
‘छत्रपती शिवाजी महाराज चषक’ स्पर्धेत यजमान सांगलीची विजयी सलामी
छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धा-२०१८ स्पर्धेला काळपासून सुरुवात झाली.…
७ डिसेंबर पासून महाराष्ट्राची कुमार-कुमारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सेलू परभणी…
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असो. व ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था, जिंतूर यांच्या…
राज्यस्तरीय १९ वर्षांखालील कबड्डी स्पर्धेत मुंबई विभागाचे दोन्ही संघ उपांत्य…
क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड व अनिषा ग्लोबल इंग्लिश…
हुंदळेवाडीचा वाघ… सिद्धार्थ देसाई
एका गल्लीचं हुंदळेवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम अशा चंदगड तालुक्यातील छोटस गाव. गावात शिरताच रस्त्याच्या एका…