हे आहेत महाराष्ट्राचे अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू

आज महाराष्ट्रदिन. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन आज ६० वर्षे पूर्ण झाली.कबड्डी आणि महाराष्ट्राचे नाते तसे जुनेच. महाराष्ट्राने आजतागायत भारताला अनेक नावाजलेले कबड्डीपटू दिले. महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने खेल कबड्डी तुमच्याकरता घेऊन येत आहे महाराष्ट्रातील अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटूंची यादी.

Related Posts
महाराष्ट्रातील अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू
सदानंद शेट्टी – १९७२-७३
भोलानाथ घुईम – १९७३-७४
शकुंतला खटावकर – १९७८-७९
शांताराम जाधव – १९८०-८१
मोनिका नाथ-बाक्रे – १९८२-८३
माया काशीनाथ – १९८३-८४
अशोक शिंदे – १९९४-९५
श्रीराम भावसार – १९९५-९६
पंकज शिरसाठ – २००८-०९
अभिलाषा म्हात्रे (रेल्वे) – २०१५-१६