कबड्डी विश्वचषक २००४

स्पर्धेचे नाव- कबड्डी विश्वचषक
आयोजक देश- भारत
पर्व- पहिले
ठिकाण- मुंबई, महाराष्ट्र
स्पर्धेचा प्रकार- साखळी फेरी
Related Posts
काळ- १९ नोव्हेंबर २००४ ते २१ नोव्हेंबर २००४
सहभागी देशांची संख्या- १२
सहभागी देश- बांगलादेश, कॅनडा, जर्मनी, भारत, इराण, जपान, मलेशिया, नेपाळ, दक्षिण कोरिया, थायलंड, यूनाइटेड किंगडम, वेस्ट इंडिज
विजेते- भारत
उपविजेते- इराण