Khel Kabaddi Marathi Khel Kabaddi Marathi - One Stop Kabaddi Destination

  • बातम्या
  • खेळाडू
  • सिरीज
  • संपादकीय लेख
  • सोशल व्हायरल
  • टीम
  • फोटो
  • व्हीडिओ
Khel Kabaddi Marathi
  • Home
  • बातम्या
  • श्रीकांत जाधवला मोठा धक्का – चाहत्यांशी संपर्क तुटला

श्रीकांत जाधवला मोठा धक्का – चाहत्यांशी संपर्क तुटला

Big shock to Srikanth Jadhav – loses contact with his fans

बातम्यासोशल व्हायरल
By tdadmin
Image: Facebook/yoddhahum
Share

भारताचा आघाडीचा कबड्डीपटू श्रीकांत जाधव याला मोठा धक्का बसला आहे. यामुळे त्याचा आपल्या चाहत्यांशी संपर्क तुटला आहे.

आज सकाळी श्रीकांतचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. हॅकर्सने श्रीकांतचे अकाऊंट हॅक तर केलेच शिवाय पुढे जाऊन ते डिलीटही केले. आज सकाळी श्रीकांतच्या अकाउंटवरून त्याच्या फॉलोवर्सला एक विचित्र मेसेज पाठविण्यात आला होता.हा मेसेज श्रीकांतने नाही तर हॅकर्सनी पाठवला असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

Related Posts

पीकेएलच्या न्यू यंग प्लेयर्स उपक्रमांतर्गत यू मुम्बाने ४…

Aug 28, 2023

यु म्बाकडून खेळलेला राजगुरु आता त्याच संघाचा झाला प्रशिक्षक;…

Sep 3, 2021

हॅकर्सच्या या कृत्यामुळे श्रीकांतचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट झाले आहे.यामुळे जवळपास ७५००० हुन अधिक चाहत्यांशी श्रीकांतचा संपर्क तुटला आहे. लॉकडाऊन दरम्यान श्रीकांतने वेळोवेळी इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन करून चाहत्यांशी संपर्क साधला होता.या घटनेमुळे काही दिवस तरी श्रीकांत त्याचा चाहत्यांच्या संपर्कात राहू शकणार नाही.

श्रीकांत प्रो कबड्डीमध्ये यूपी योद्धा संघाकडून खेळतो. त्याने भारतीय रेल्वेचेही प्रतिनिधित्व केले आहे.

Share WhatsAppFacebookTwitterTelegram
You might also like More from author
बातम्या

पीकेएलच्या न्यू यंग प्लेयर्स उपक्रमांतर्गत यू मुम्बाने ४ बचावपटूंना संघात समाविष्ट…

बातम्या

यु म्बाकडून खेळलेला राजगुरु आता त्याच संघाचा झाला प्रशिक्षक; म्हणाला, ‘स्वत:ला…

बातम्या

सगल दुसऱ्यांदा सिद्धार्थ देसाईला कोट्यावधी रुपयांची बोली, ‘इतक्या’…

बातम्या

परदीप नरवाल पीकेएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू; युपीने ‘इतक्या’…

Prev Next
Recent Posts
  • पीकेएलच्या न्यू यंग प्लेयर्स उपक्रमांतर्गत यू मुम्बाने ४ बचावपटूंना संघात समाविष्ट केले
  • यु म्बाकडून खेळलेला राजगुरु आता त्याच संघाचा झाला प्रशिक्षक; म्हणाला, ‘स्वत:ला सिद्ध करावं लागेल’
  • पीकेएल ८ लिलावाची सांगता! जाणून घ्या कसे आहे १२ संघ
  • पीकेएल लिलाव: सिद्धार्थ देसाई झाला करोडपती, ‘या’ महाराष्ट्रीय खेळांडूनां लागली बोली
  • चेरलाथन प्रो कबड्डीमध्ये ७ संघांचं प्रतिनिधित्व करणारा एकमेव खेळाडू, आजपर्यंत या संघांचा राहिला भाग
Recent Comments
    • बातम्या
    • खेळाडू
    • सिरीज
    • संपादकीय लेख
    • सोशल व्हायरल
    • टीम
    • फोटो
    • व्हीडिओ