भारतीय कबड्डी संघ घेणार ऑनलाइन ट्रेनिंग – संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर
Indian Kabaddi team to undergo online training - List of probables announced

भारतीय कबड्डी संघांसाठी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. भारतीय कबड्डी महासंघाने आपल्या वेबसाईट वर ही यादी प्रकाशित केली असून लवकरच खेळाडू सरावाला सुरुवात करणार आहेत.
करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाचे सर्व शिबिर ऑनलाइन होणार आहे. खेळाडूंचे चार गट केले असून प्रत्येक गटासाठी वेगळा प्रशिक्षक नेमण्यात आला आहे. हे ऑनलाइन सराव शिबिर १५,१७,१९ आणि २१ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते २:४० दरम्यान पार पडणार आहे.
पुरुषांच्या चार गटांसाठी खालीलप्रमाणे विभागणी आहे.
गट १ – प्रशिक्षक बलवान सिंग –
पवन सेहरावत, विकास, रोहित गुलीया, रविंदर पहल,सुनील कुमार,परवेश भैन्सवाल,नवीन कुमार, नितीन तोमर,संदीप
गट २ – प्रशिक्षक आशन कुमार
नितेश कुमार, महेंदर सिंग, दीपक हुडा, सचिन तनवर,कमल किशोर जाट, राहुल चौधरी,अभिषेक सिंग, आशु सिंग, परदीप नरवाल
गट ३ – प्रशिक्षक कृष्णकुमार हुडा
अमित, विशाल लाथर,नवीन बज्जड, अशोक, मनीष, विजय, यश, पंकज मोहिते, शुभम शिंदे
गट ४ – प्रशिक्षक ई भास्करन
व्ही अजित कुमार, अभिषेक, विशाल भारद्वाज, अतुल एम एस, जशनदीप सिंग, आशिष, विनोद कुमार, नितेश ठाकूर, ई सुभाष
महिलांच्या चार गटांसाठी खालीलप्रमाणे विभागणी आहे.
गट १ – प्रशिक्षक सुनील दबास
पूजा, रितू नेगी, सोनाली शिंगटे, रितू कुमारी, पवित्रा, पुष्पा, ज्योती, निधी शर्मा, भावना देवी
गट २ – प्रशिक्षक बनानी साहा
कविता, साक्षी कुमारी, प्रियांका, मुस्कान मलिक, लीना, दक्षिणा, प्रियांका, ममता कुमारी धाका, मनप्रित कौर
गट ३ – प्रशिक्षक रामबीर सिंग खोकर
साक्षी, नेहा घाडगे, सत्यप्रिया, अंजली, हरप्रित कौर, छाया, मिनू, ज्योती, शिवानी
गट ४ – प्रशिक्षक एल श्रीनिवास रेड्डी
के एम अमरेश, हरविंदर कौर, अमनदिप कौर, मेघा कदम, कांचन ज्योती दीक्षित, चिकला मुचाचारी, शाईक नौशीन, कफि, रितू