कबड्डी विश्वचषक २००७

स्पर्धेचे नाव- कबड्डी विश्वचषक
आयोजक देश- भारत
पर्व- दुसरे
ठिकाण- पनवेल, महाराष्ट्र
स्पर्धेचा प्रकार- साखळी फेरी
Related Posts
काळ- २४ जानेवारी २००७ ते २६ जानेवारी २००७
सहभागी देशांची संख्या- १६
सहभागी देश- अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, इराण, इटली, जपान, किर्गिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, यूनाइटेड किंगडम, तुर्कमेनिस्तान
विजेते- भारत
उपविजेते- इराण