कबड्डी विश्वचषक २०१६

स्पर्धेचे नाव- कबड्डी विश्वचषक
आयोजक देश- भारत
पर्व- तिसरे
ठिकाण- अहमदाबाद, गुजरात
स्पर्धेचा प्रकार- साखळी फेरी
Related Posts
काळ- ७ ऑक्टोबर २०१६ ते २२ ऑक्टोबर २०१६
सहभागी देशांची संख्या- १२
सहभागी देश- दक्षिण कोरिया, भारत, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटीना, थायलंड, इराण, केनिया, जपान, पोलंड, युएसए
विजेते- भारत
उपविजेते- इराण