कबड्डी क्षेत्रातून इरफानला श्रद्धांजली

Kabaddi players pay tribute to Irfan Khan

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता इरफान खानचं बुधवारी निधन झालं आहे. Colon infection झाल्याने त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. तो ५४ वर्षाचा होता.

इरफानला अनेक कबड्डीपटूंनी ट्विट करून तसेच इंस्टाग्रामवर स्टोरी किंवा पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. यात राहुल चौधरी, पवनसिंग सेहरावत, दीपक  हुडा , मोनू गोयत,अमित चिल्लर, प्रियांका नेगी, ललिता ठाकूर या खेळाडूंचा समावेश आहे.